Posts

adivasifundyojana.blogspot.com नमस्कार मित्रांनो जय श्री गणेश   श्री आदिवासी व्यावसाय फंड योजना नियमावली ( अटी बंधन कारक आहेत) * केवळ या फंड मधे 100% आयकर (income tax) सवलत दिली आहे. ₹5000/- सभासद नोंदणी फ़ी बंधनकारक आहे. कोणत्या ही प्रकारचे कर्ज सभासदाला dile जाणार नाही कोणत्या ही कारणाने जमा ठेव मुदती अगोदर परत केली जाणार नाही. केवळ प्रथम 50 सभासद नोंदणी स्वीकारली जाणार आहे. 1.  या फंडात एकादा तुम्हाला Rs.25000/- (अक्षरी:- पंचवीस हजार फक्त) कोणत्या ही महिन्याच्या 1 ते 10 तारखेच्या आत केवळ एकदा भरावे लागतील. व या तारखेच्या आतमध्ये न भरल्यास सभासदत्व. स्विकारले जाणार नाही. 2.  या फंडातून तुम्हाला कर्ज मिळणार नाही. ह्य फंडाची सुरुवात तुम्ही कोणत्या ही महिन्यात 1 ते 10 तारखेच्या आतमधे पैसे भरून करू शकता. 3)   तुम्हाला फंडात 15 महीण्यासाठी पैसे जमा ठेवावे लागतील. कोणत्या ही कारणाने पैसे वेळे अगोदर परत दिले जाणार नाही. 3.   पंधराव्या महिन्याच्या 20 ते 30 तारखे ला पैसे परत केले जातील. गरज असल्यास तसा चेक (पोस्ट डेटेड) सभासदाला दिला जाईल. ( तुमची ठेव रक्कम 25000 + 5000 सभास...